Tag Archives: किन गांग

चीनचे परराष्ट्रमंत्री गेल्या 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; महिलाही बेपत्ता असल्याने खळबळ

China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 57 वर्षीय चिन गांग 25 जूनला शेवटचे दिसले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले चिन गांग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (China President Xi Jinping) यांचं …

Read More »