Tag Archives: किडनैप

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलांना त्यांची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत हे पाशवी कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची मुख्य आरोपी पवन कुमारशी फोनवरुन बोलणं होत होतं. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. …

Read More »