Tag Archives: किचन टिप्स

मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच…विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video ) …

Read More »

महागाई सोसत टोमॅटो खरेदी केले खरे; आता ते खराब होऊ नयेत यासाठी वापरा ही खास ट्रिक

Tomatoes Storage Tips: टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. राज्यात एक किलो टॉमेटोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. नागपूरात तर टोमॅटोच्या दराने 200 रुपये गाठले आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या जेवणात सहज आढळणारा पदार्थ आहे. टोमॅटो नसेल तर काही पदार्थ अपूर्णही राहतात. आंबट डाळ किंवा ग्रॅव्हीची भाजी करायची झाल्यास टोमॅटोची गरज भासते.  दर वाढल्याने आता गृहिणींनी जेवणात टोमॅटो घालण्यास …

Read More »

टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

Bhakri Tips : रोजचा स्वयंपाक करणे हे मोठे कौशल्य आहे. यात अनेक गृहिणी खूप माहीर असतात. तर काहींची चांगलीच तारांबळ उडते. कधी कधी स्वयंपाक बिघडल्याने टेन्शन येते. घरी जर अचानक पाहुणे आले तर अनेकांची तारांबळ उडते. रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. तसेच कोणाला काय आवडते हेही गृहिणीला लक्षात ठेवावे लागते. मुलांचे हट्टही …

Read More »

Kitchen Cleaning Hacks : किचनमध्ये टाइल्सवर तेलाचे डाग पडलेत? मग हे उपाय करा, किचन दिसेल चकचकीत

Kitchen Cleaning Hacks best tips:  स्वयंपाकघरात काम करणे प्रत्येक स्त्रीसाठी आव्हानात्मक असते. दररोज अनेक पदार्थ स्वयंपाकघरात बनवत असतात. यामुळे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी कुकरच्या शिट्टीतून डाळ बाहेर येणे. तर कधी दुधाला उकळी येते तर कधी दूध ओटयावर सांडून डाग पडतात. अशावेळी महिलांना स्वयंपाकघरातील अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतात. पण काही उपायांनी किचनमधील डाग मिटवता …

Read More »

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Causes Cancer : भारतीयांच्या ताटातील सर्वात महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणजे चपाती, फुलके किंवा भाकरी…या शिवाय त्यांचं जेवण अपूर्ण असतं. गव्हापासून तयार करण्यात येणारी पोळी कोणाकडे तेल लावून तवावर भाजली जाते. पण अनेक ठिकाणी फुलके आणि भाकरी खाण पसंत करतात. फुलके आणि भाकरी बनवत असताना अनेक जण त्या एका बाजूने तव्यावर भाजून झाल्यानंतर थेट गॅसवर भाजतात. जेव्हा ती पोळी आणि …

Read More »

Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

Parle-G Ice Cream Recipe:  उन्हाळा (Summer) सुरु झालाय, उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असतो. आईस्क्रीम, थंड पेय सर्वाना खावीशी वाटते. कडाक्याच्या उन्हात घशाला कोरड पडते आणि आपल्याला सतत थंड काहीतरी खावसं वाटतं. उन्हाळ्यात आईसक्रीम ( Ice Cream) खायची मजा काही वेगळीच असते. घरच्या घरी सोप्या पद्धतीत आईसक्रीम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया, आणि ही आईस्क्रीम …

Read More »

बिडाचा तवा सोप्या पद्धतीने कसा तयार कराल?

लोखंडी बिड्याचा तव्यात बनवलेले पदार्थ खूप चांगले असतात. घावण, डोसे यासारखे पदार्थ तयार केले जातात. या तव्यामुळे पदार्थाला चव तर येतेच पण त्यासोबत आरोग्याला देखील फायदा होतो. अशावेळी लोखंडी बिड्याचा तवा दररोजच्या वापरासाठी तयार करण्यासाठी तो आधी ‘सिझन’ करणे गरेजेचे आहे. तसेच तो वापरून झाल्यानंतरही त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (फोटो सौजन्य Sonal Girish Vete इंस्टाग्राम) तवा स्वच्छ धुवावा …

Read More »

Kitchen Tips: चहाचे कळकट्ट भांडे बघूनच होतोय त्रास, या पद्धतीने स्वच्छ कराल तर होईल चकचकीत

Kitchen Tips: भारतीय घरात स्वयंपाकघरांना अनन्यसाधारण महत्त्व असते. स्वयंपाकघराशी महिलांची भावनिक गुंतागुंतही जास्तच असते. प्रत्येकाला आपले किचन आणि त्यातील भांडी ही अत्यंत स्वच्छ आणि चकचकीत दिसायला हवी असतात. पण अनेक प्रयत्नानंतरही काही अशी भांडी आहेत, जी खराब होतात आणि चिकटही. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे चहाचे भांडे. अनेकदा हे भांडे जळल्यामुळेही कळकट्ट झालेले दिसून येते. ते घासताना खूपच त्रास होतो आणि …

Read More »

Kitchen Tips : कुकरची काळी झालेली शिट्टी काही मिनिटातच चमकेल …वापरा या स्मार्ट टिप्स

Kitchen Hacks: आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी प्रत्येक भांड्याचा उपयोग होतो. पण एक असं भांड आहे जे प्रत्येक घरात न चुकता वापरलं जात आणि ते म्हणजे प्रेशर कुकर…कमीवेळेत जेवण शिजवण्याची उत्तम पर्याय म्हणजे प्रेशर कुकर.. प्रेशर कुकरचा वापर करणं हे खूप सोपं आहे यामुळे जेवणासाठी लागणारा वेळसुद्धा वाचतो. प्रत्येक घरात एक संवाद आपण नेहमी ऐकतो ;;तीन शिट्या झाल्या कि कुकर बंद करा …

Read More »