Tag Archives: किक्रेटचे नवे नियम

New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, MCC ने अनेक नियम बदलले

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे काही नियम बदलण्याची शक्यता आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने नियमांमध्ये दुरुस्तीसाठी सूचना केल्या आहेत. यामध्ये चेंडूवर लाळ लावण्यापासून मांकडिंगपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे आता चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी घातली जाणार आहे. सोबतच झेलच्या नियमातही बदल सूचवण्यात आले आहेत.</p> <p style="text-align: justify;">हे नियम आहे तसे लागू करायचे की त्यात थोडे बदल करुन लागू करायचे …

Read More »