Tag Archives: किंग कोहलीचा वाढदिवस

बापरे ! विराटचा बेडवरील तो फोटो शेअर करत अनुष्का शर्माने दिल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

विराट कोहली (virat kohli) क्रिकेटच्या मैदानावर असला की अनेकांच्या मनात अशेचा किरण तयार होतो. विराट त्याच्या व्यावसायीक आयु्ष्यासोबतच विराटचे वैयक्तीक आयुष्यसुद्धा चर्चेत असते. विराट आणि अनुष्काला पाहिल्यावर हे बेस्ट कपल आहे हे आपसूकच तोंडातून येते. आज विराट त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर विराटचे काही सिकरेट फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »