Tag Archives: किंग ऑफ कोठा

‘किंग ऑफ कोठा ‘मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित 

King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित ‘किंग ऑफ कोठा’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचे पोस्टर जारी केले आहे. याशिवाय सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार आहे याची तारीख देखील जाहीर केली आहे. या सिनेमातील सलमानचा लुक जबरदस्त असणार आहे. चाहत्यांना हा लुक …

Read More »