Tag Archives: कासव

मंदिरात देवापुढे कासव का असते? भगवद्गीतेतील श्लोकात सांगितलंय महत्त्व

Symbolism Of Tortoise At Temples: मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले दिसते ते कासव. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की देवळात देवाच्या पुढे कासव का असते? धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे काय महत्त्व आहे. याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलेत काय? अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासव असते. पण याचे धार्मिक महत्त्व काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.  कासव हे …

Read More »