Tag Archives: कासगंज

‘मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते’ मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि…

Trending News : सरकारी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने स्वत:च्या मुलीला गोळ्या घालून संपवल्याची (Father kills Daughter) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर वडीलांनीही आत्महत्या केली. मुलीला लव्ह मॅरेज (Love Marriage) करायचं होतं, पण वडीलांचा तीव्र विरोध होता. यातूनच ही दुर्देवी घटना घडल्याचं बोललं जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  काय आहे नेमकी घटना?उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) …

Read More »