Tag Archives: काश्मीर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र पुन्हा गारठणार; कुठे असेल किमान तापमान? पाहा…

Maharashtra Weather Update : सकाळच्या वेळी राज्यामध्ये काहीशी वाढ होत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात पुढचे काही दिवस बदल अपेक्षित आहेत. अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा हुडहुडी भरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि …

Read More »

Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील ‘या’ भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी

weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी डिसेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं नव्या वर्षातही थंडी दगा देणार का, असाच अनेकांचा समज झाला. पण, तसं नाहीये. कारण, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने वर्षाचा …

Read More »

Weather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; ‘या’ 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले. किंबहुना काही दिवसांपूर्वीच भारतीय हवामान विभागानं 2022 या वर्षाचा शेवट थंडीनंच होणार असल्याचा अंदाज वर्तवला. ज्यानंतर यामध्ये एक मोठी माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला पडलेली थंडी आता काही दिवसांतच नाहीशी होणार असून, काही राज्यांना हवामान …

Read More »

Weather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

All India Weather Forecast: (North India)  भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली, राजस्थान इथपासून ते अगदी काश्मीर (Kashmir) आणि स्पितीच्या खोऱ्यापर्यंत (Spiti valley) हिवाळ्यानं चांगलाच जोर धरल्याचं आता स्पष्ट झालं आहे. अतीथंडी आणि हिमवृष्टीमुळं (Snowfall) पर्वतीय भागांमधील वाहतुकीवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. यातच आता हवामान खात्यानं पुढील 5 दिवसांमधील परिस्थिती नेमकी कशी …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »

Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा….

Maharashtra Winter : देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये …

Read More »

…म्हणून काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत CRPF ची गरज भासणार नाही – अमित शाह | CRPF may not be needed in Kashmir in few years says Home Minister Amit Shah

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय. ते शनिवारी जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लढ्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी CRPFनं केलेल्या कामाचं कौतुक केलं. “जम्मू …

Read More »