Tag Archives: काश्मीर फाइल्स

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चं तिकीट दाखवल्यावर सूट देण्याऱ्या दूध विक्रेत्याला धमक्या

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून दुधावर सवलत देणाऱ्या अनिल शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. अनिल शर्मा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाची तिकिटे दाखवल्यास दुधावर 10 रुपयांची सूट दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना या संदर्भात धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी शर्मा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

Read More »

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर

Anupam Kher : काश्मिरी पंडितांचे निर्गमन आणि हत्यांवरील, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या प्रसिद्ध चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) म्हणतात की, ज्यांना वाटते की, या चित्रपटात अपूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे, ते स्वत:चे सत्य मांडू शकतात. अशा लोकांनी स्वत:चा चित्रपट बनवून लोकांना सत्य काय ते दाखवावे. त्यांनी चित्रपटाची निंदा करणाऱ्यांना …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाइल्स’ची जादू कायम, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस उलटलेट, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे लोक थिएटर्सकडे वळत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा टप्पा ओलांडला …

Read More »

…आणि 200 कोटींचा टप्पा पार! ‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास!

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करून इतिहास रचला आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बुधवारी 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2020 आणि 2021मध्ये, ‘द काश्मीर फाइल्स’ हा कोरोना व्हायरस साथीच्या काळातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, त्यानंतर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दुसऱ्या स्थानावर …

Read More »

बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ने (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर आपली जबरदस्त कमाई सुरूच ठेवली आहे. 11 दिवस जोरदार कमाई करणारा हा चित्रपट 12व्या दिवशी काहीसा मंदावला आहे. बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घसरण झाली आहे, असे असूनही चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 200 कोटींपासून काही पावलेच दूर आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे 12व्या दिवसाचे कलेक्शन …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा, 11व्या दिवशीही जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ची (The Kashmir Files) बॉक्स कमाई अजूनही जोरदार सुरु आहे. या चित्रपटाची कमाई दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. व्यापार तज्ज्ञांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, 11व्या दिवशी आकड्यांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली. असे …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!

The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ने मोडले अनेक रेकॉर्ड, 10व्या दिवसाची कमाई पाहिलीत?

The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. इतकंच नाही, तर सध्या देश-विदेशात फक्त ‘द कश्मीर फाइल्स’चीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर सलग दुसरा आठवडा टिकून राहणे …

Read More »

‘शूटिंग दरम्यान नैराश्यात गेलो’, अभिनेता दर्शन कुमारने सांगितला चित्रीकरणाचा अनुभव!

Darshan Kumar : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत, पण अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कश्मीर फाइल्स आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी अवघी काही पावले मागे आहे. चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे जोरदार कौतुक होत आहे. अनुपम खेरपासून (Anupam Kher) ते पल्लवी जोशीपर्यंत (Pallavi Joshi) या …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा हा वेग दुसऱ्या आठवड्यातही कायम …

Read More »

काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 11 मार्चपासून थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल होत आहेत. 3.55 कोटींच्या ओपनिंगनंतर, ‘द काश्मीर फाईल्स’ने दुसऱ्या दिवसापासून दोन आकडी कमाई करण्यास सुरुवात केली. आता पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनने तब्बल 50 कोटींचा आकडा पार केला आहे.  …

Read More »