Tag Archives: काळे भांडे स्वच्छ करण्याच्या टिप्स

Kitchen Tips: चहाचे कळकट्ट भांडे बघूनच होतोय त्रास, या पद्धतीने स्वच्छ कराल तर होईल चकचकीत

Kitchen Tips: भारतीय घरात स्वयंपाकघरांना अनन्यसाधारण महत्त्व असते. स्वयंपाकघराशी महिलांची भावनिक गुंतागुंतही जास्तच असते. प्रत्येकाला आपले किचन आणि त्यातील भांडी ही अत्यंत स्वच्छ आणि चकचकीत दिसायला हवी असतात. पण अनेक प्रयत्नानंतरही काही अशी भांडी आहेत, जी खराब होतात आणि चिकटही. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे चहाचे भांडे. अनेकदा हे भांडे जळल्यामुळेही कळकट्ट झालेले दिसून येते. ते घासताना खूपच त्रास होतो आणि …

Read More »