Tag Archives: काळे पाणी व साधे पाणी फायदे काय

विराट कोहली, मलायका अरोरासारख्या सुपरफिट लोकांच्या दीर्घायुषाचे रहस्य आहे हे खास पाणी

युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील निम्म्याहूनही कमी लोकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळते. म्हणजेच आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही घाण व अस्वच्छच पाणी पीत आहेत. पण आता हा मुद्दा केवळ स्वच्छ आणि घाण पाण्याचा राहिलेला नाही. तर आता पाण्याचे दोन भाग झाले आहेत ते म्हणजे श्रीमंतांचे पाणी आणि गरीबांचे पाणी. भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli), मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला (Urvashi Rautela), …

Read More »