Tag Archives: काळी साडी

Makar Sankranti 2023: संक्रांतीसाठी करा भाग्यश्रीसारखे साडी लुक, दिसा स्टनिंग

साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडतं. विशेषतः सण असल्यावर साडी नेसण्याची मजाच और असते. लवकरच मकर संक्रांत येत असून अभिनेत्री भाग्यश्रीच्या स्टनिंग साडी लुक्सवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. एव्हरग्रीन ब्युटी भाग्यश्री नेहमीच आपल्या सोशल मीडियावर साडीमधील फोटो पोस्ट करत असते. वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री अत्यंत सुंदर दिसते आणि साडीतील तिच्या अदा आणि सौंदर्य तर कमाल आहे. एखाद्या तरूणीलाही लाजवेल अशी शरीरयष्टी …

Read More »

संक्रांतीसाठी काळ्या नेट साडीवर ट्रेंडी डिझाईन्सचे ब्लाऊज दिसतील क्लासी, हटणार नाही तुमच्यावरून नजर

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसणे अथवा कपडे घालणे ही परंपरा आहे. थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून ही प्रथा आजतागायत पाळली जाते. काळा रंग हा अनेक महिलांचा आवडता रंग असतो. खास दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करणे सध्याचा ट्रेंड आहे. कारण काळ्या रंगाची साडी ही अनेक महिलांना उठावदार आणि आकर्षक दिसते. यावर ट्रेंडी ब्लाऊजचा वापर करून तुम्ही …

Read More »