Tag Archives: कार

सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा… आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?

MG Astor facelift Revealed:  काही कार ज्यावेळी रस्त्यावरून जातात तेव्हा त्या इकत्या कमाल वाटतात की, घेतली तर अशीच कार घेऊ असं अनेकजण उगाचच स्वत:ला सांगत असतात. काही मंडळी त्यासाठी कमाल प्रयत्नसुद्धा सुरू करतात. अशाच कार खरेदीच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एमडी मोटर्स लवकरत एक अफलातून कार बाजारात आणणार आहे. कंपनीच्या या कारचा लूक आतापर्यंत लपवून ठेवण्यात आला होता. पण, आता मात्र हा …

Read More »

मस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची ‘ही’ कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज

Maruti Celerio : चांगली कार घ्यायचीये, म्हणून तुम्हीही मनाजोग्या कारच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षे आहात का? बरं, त्यातही पेट्रोल- डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळं सीएनजी कारच्या पर्यायाला तुम्ही प्राधान्य देताय का? मग एक पर्याय नक्की विचारात घ्या. कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी कारची रनिंग कॉस्ट अर्थात इंधनाचा दर कमी असतो. थोडक्यात खर्च कमीच होतो. असा खर्च की करणारी एक कार …

Read More »

Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (TATA Nexon ev) व्हेलेंटाईन डे (Valentines day 2024) च्या निमित्तानं तुम्हीही प्रिय व्यक्तीला एखादी खास आणि अविस्मरणीय भेट देण्याच्या बेतात असाल, तर हा एक कमाल पर्याय ठरू शकतो. कारण, तुम्ही प्रिय व्यक्तीला चक्क एक कारही भेट देऊ शकता. त्याशिवाय तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्याच्या विचारात असाल तर ही आनंदाची बातमी. टाटा मोटर्सच्या दोन सर्वात …

Read More »

डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा ‘या’ दमदार कार

Auto News: दिवाळीच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध गोष्टी, उपकरणं इतकंच कार तर, वाहन खरेदीचेही बेत आखत असतील. दिवाळीच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी मिळणार नसेल तरीही कार बुक तरी करु, असंही तुमच्यापैकी अनेकांनीच ठरवलं असेल. काय म्हणता, तुम्हीही ठरवलंय? उत्तम….! कारण ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला कार खरेदीच्या निर्णयाचा फायदाच होणार आहे. कारण, चक्क लाखभर रुपयांची सवलत तुम्हाला कार खरेदीवर मिळणार …

Read More »

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: रस्त्यावरून एका मिनिटात ये-जा करणारी वाहनं त्यातही कार पाहिल्या असता त्यामध्ये ठराविक कंपनीच्या कारची संख्या जास्त दिसते. भारतात यामध्ये TATA, Maruti आणि Mahindra च्या कारचा समावेश असतो. अशा या कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या बहुविध मॉडेल्समुळं भारतातील ऑटो क्षेत्राला एक नवी उसळी मिळाली आहे. जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावताना दिसत आहे.  कार खरेदी, देशातील ग्राहकांची वाहन …

Read More »

कार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या

Hyundai Kia Car Recall : ऑटो क्षेत्रात दर दिवशी नवनवीन क्रांती घडताना दिसते. पण, अनेकदा हीच क्रांची काही संकटं ओढावण्यासही जबाबदार ठरते. सध्या असंच संकट ऑटो क्षेत्रात आणि त्यातही काही ठराविक कार कंपन्यांवर ओढावलं असून, या कार कंपन्यांनी त्यांचे लाखो मॉडेल परत मागवले आहेत. या कार कंपन्या आहेत किया आणि ह्युंडई. जाणून तुम्हालाही धक्का बसेल, कारण नुकतंच ह्युंडई आणि कियानं …

Read More »

तुम्ही कार खरेदी करता तेव्हा सरकारला लागते लॉटरी; किती रक्कम शासकीय तिजोरीत जाते माहितीये?

Car Purchase : काळ बदलला, राहणीमान बदललं आणि अनेकांची अर्थार्जनाची क्षमताही बदलली. देशातील अनेकांच्या दैनंदिन आयुष्यातही मोठे बदल झाले. कधी एकेकाळी जिथं वाहनं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं तिथंच आता मात्र खासगी वाहनांकडे महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणारं एक साधन म्हणून पाहिलं जातं. नोकरीवर जाण्यासाठीचा प्रवासखर्च, प्रवासासाठी लागणारा वेळ आणि कुटुंबासोबतचा वेळ या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवत वाहन खरेदीला प्राधान्य देणारे अनेकजण …

Read More »

सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण

Auto New : केंद्र शासनाच्या GST परिषदेचत नुकतेच सेस आणि जीएसटी संदर्भातील निर्णय घेण्यात आले. ज्यानंतर एसुव्ही कारचे दर वाढणार असल्याची बाब समोर आली. इथं सेडान आणि एसयुव्ही कारबाबतच्या चर्चा सुरु असताना तिथं एका अफलातून Car Model नं नजरा वळवल्या. नेता म्हणू नका अभिनेता म्हणू नका किंवा एखादा व्यावसायिक. अनेकांच्याच आवडीची ही कार म्हणजे पजेरो.  हल्ली रस्त्यांवर आणि अनेकांच्या Search …

Read More »

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार ‘ही’ कार

8 Seater car registration: ‘कोणती कार घ्यायची बरं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं …

Read More »

एकदा चार्ज करून 370 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक मिनीवॅन पाहिली का? SUV लाही देतेय टक्कर

Ford E-Tourneo Courier : सध्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांनाच अनेकांची पसंती मिळताना दिसते. त्यातच आता एका नव्या मॉडेलची एंट्री झाली आहे. ते मॉडेल म्हणजे Ford ची E-Tourneo Courier. बाहेरून एका लक्झरी एसयुव्हीप्रमाणे दिसणारी ही कार एक इलेक्ट्रीक मिनीवॅन आहे. पण, SUV सारखा लूक असल्यामुळं ती सध्या मल्टी अॅक्टिव्ही वेहिकलच्या रुपात समोर येत आहे. या कारचे फिचर्सही इतके …

Read More »

TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं…?

TATA Cars : काही कार कंपन्यांना कायच ग्राहकांची पसंती असते. याच धर्तीवर या कंपन्यांकडून विविध दरांमध्ये प्रत्येक उत्पन्न गटातील व्यक्तीच्या खिशाला परवडेस अशा काही कार बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. कार खरेदीसाठी गेलं असता बऱ्याचदा काही अशा मॉडेल्सना पसंती मिळते जिथं बजेटचा विचार केला जात नाही, कारण प्रश्न असतो त्या कारच्या अप्रतिम मॉडेल आणि Features चा. सध्या TATA च्या अशाच दोन …

Read More »

Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Cheapest Car In India : प्रत्येजकण जेव्हा Saving सुरु करतं तेव्हा त्यामागे काही हेतू, काही स्वप्न असतात. घर, स्वत:चं वाहन, जमीन आणि बरंच काही असतं त्या स्वप्नांमध्ये. अनेकजण ही स्वप्न साकार करतात. पण, मध्यमवर्गीयांमध्ये एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आर्थिक पाठबळाअभावी दुसऱ्या स्वप्नाला मन नसतानाही बगल दिली जाते. सहसा वाहन खरेदीचंच हे स्वप्न असतं. पण, असं करण्याची आता गरज नाही. आजचा …

Read More »

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW X3 20d xLine Price & Features: स्वत:ची कार हवी… असं उगाचच तुम्ही कधी स्वत:शीच बोलला आहात का? बोलल असालच. हे म्हणजे जणू तुम्ही तुमच्या स्वप्नांशीच संवाद साधत होतात. किंबहुना तुमच्यापैकी काहीजणांनी या स्वप्नांचा पाठलाग करणंही सुरु केलं असेल. थोडक्यात शिक्षणानंतर मनाजोगी नोकरी आणि घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनीच आपला मोर्चा आता स्वत:च्या कारकडे वळवला असेल. अर्थात घर, कार …

Read More »

Car च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ

Auto News : (Dashboard Warning Lights Explained) जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याजवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, यंत्राची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते एखादं उपकरण असो किंवा आणखी काही. अगदी कारसुद्धा याला अपवाद नाही. तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. …

Read More »

Vehicle Sales: नोव्हेंबर महिन्यात ऑटो क्षेत्रात बूमबूम, सर्वाधिक नवी वाहनं खरेदीमागचं FADA ने सांगितलं कारण

Vehicle Demand: कोरोनानंतर आता ऑटोक्षेत्र पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ लागलं आहे. वाहन उत्पादकांसाटी नोव्हेंबर महिना सर्वाधिक विक्रीचा ठरला. वाहन विक्रीत गेल्या महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी उसळी दिसून आली. प्रवासी वाहने, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात वाहनांची एकूण किरकोळ विक्री 23,80,465 …

Read More »

थंडीच्या दिवसांत कारमध्ये ‘हा’ बदल करताना दहावेळा विचार करा

Car News : (Winter) हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे आपण लोकरी कपडे आणि इतर गोष्टींची व्यवस्था करुन गारव्यापासून स्वत:चा बचाव करत असतो, त्याचप्रमाणे अनेकजण त्यांच्या प्रवासादरम्यानही बऱ्याच गोष्टींची काळजी घेतात. यापैकीच एक म्हणजे कारमध्ये हिटर (Car heater) लावणं. सध्याच्या घडीला कार असणं ही बाब Luxury च्याही पुढे जाऊन एक सुविधा म्हणून अनेकांच्याच दारी उभी असल्याचं दिसत आहे. परिणामी आवश्यकतेनुसार कारमध्ये काही महत्त्वाचे …

Read More »

Maruti Dzire CNG लवकरच होणार लॉंच; किंमत, फिचर्स आणि मायलेजपर्यंत संपूर्ण डिटेल्स वाचा

मारुती सुझुकीने त्यांच्या सीएनजी कारच्या यादीमध्ये आणखी एक कार समाविष्ट केली आहे ती म्हणजे मारुती डिझायर. मारुतीने या मारुती डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट लॉंच करण्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या डिटेल्स… देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या सीएनजी कारच्या यादीमध्ये आणखी एक कार समाविष्ट केली आहे ती म्हणजे मारुती डिझायर. मारुतीने या मारुती डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट लॉंच करण्याची …

Read More »

तुम्ही ६४ हजार रूपयांमध्ये खरेदी करू शकता Nissan Magnite XE, जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि EMI

अलिकडच्या वर्षांत देशातील कार क्षेत्रात मध्यम आकाराच्या SUV ची मागणी प्रचंड वाढली आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर ऑटोमेकर्सनी SUV सेगमेंटमध्ये त्यांच्या कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे. SUV सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या मध्यम आकाराच्या SUV मध्ये आज आम्ही Nissan Magnite बद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह एक SUV आहे. Nissan Magnite च्या XE व्हेरिएंटच्या सुरुवातीची किंमत ५,७६,५०० रुपये आहे जी …

Read More »