Tag Archives: कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Sambhajinagar Shivsena mahayuti Rada: सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहतायत. वर उन्हाचा पारा चढलाय तर खाली कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा जोर वाढलाय. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी जीव की प्राण देऊन प्रचार करतोय. अशावेळी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोलेल त्याला अजिबात माफी नाही, हे सुत्र कार्यकर्ते अवलंबताना दिसतायत. त्यामुळे याचा शेवट एकमेकांविरोधात घोषणाबाजी, हाणामारी, राड्याने होतोय. संभाजीनगरात याची प्रचिती पहायला मिळाली. आधी शिवसेना आणि …

Read More »