Tag Archives: कार्तिकी गायकवाड

कार्तिकी गायकवाडचा पती काय काम करतो?

Kartiki Gaikwad : ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa L’il Champs) माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी लाडक्या कार्तिकीने रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर’ असं म्हणत कार्तिकी रोनितसोबत लग्नबंधनात अडकली आहे.  कार्तिकीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट काय आहे? (Kartiki …

Read More »