Tag Archives: कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे काय

कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे काय? हृदयविकारामुळे जातोय जीव

हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही एका रक्तवाहिनीमध्ये काही अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका असे म्हणतो. हृदय विकार हा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. धुम्रपान, बैठे काम, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, मधुमेह, स्थुलता, तणाव आणि वाढते वय यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बदलत्या जीवनशैलीनुसार वाढता ताण-तणाव, नैराश्य, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या …

Read More »