Tag Archives: कारणे

Gastric Problem: गॅसच्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात का? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

पोटात गॅसची समस्या निर्माण होणे ही जगातील सर्वात सामान्य समस्या आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ४० व्या वर्षानंतर गॅस्ट्रिकचा त्रास सुरू होतो. जळजळ, सूज किंवा पोटाचे आजार या सर्व प्रकारच्या जठरासंबंधी समस्या आहेत. पचन प्रक्रियेत गॅस तयार होणे हे आवश्यक असते, जी अनेक प्रकारे तयार होते. पण जेव्हा गॅस शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि अॅसिड पोटाच्या अस्तराच्या संपर्कात येते …

Read More »