Tag Archives: काय आहे ऑफिशियल घोस्टिंग

ब्रेकअपपेक्षा भयानक आहे Ghosting..संकल्पना ऐकून डोक्यातील नस उडू लागेल

डेटिंग , नाते संबंधित एक शब्द आजकाल खूप चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे घोस्टिंग .. जर तुम्ही याला भुताबाधेसारखा प्रकार वाटतं असेल तर तसे नाही आहे. Ghosting या प्रकारात माणूस अचानक नातेसंबंध तोडून टाकतो. आणि तेही जोडीदाराला न सांगता. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती 100 प्रश्नांनी घेरलेली असते या गोष्टी एवढ्या अचानक होतात की काहीच कळत नाही. वचने देऊन अचानकपणे …

Read More »