Tag Archives: कायली जेनर

अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स!

Salena Gomez Instagram Followers : लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचं (Salena Gomez) नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. सेलेनाचा मोठा चाहतावर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत. सेलेनाआधी कायली जेनर (Kylie Jenner) या मॉडेलचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स होते. पण आता सेलेनाने कायलीला मागे टाकलं आहे.  सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर 38,23,61,901 फॉलोअर्स आहेत. तर कायली जेनरचे 38,04,25,729 फॉलोअर्स आहेत. सेलेनाने गेल्या …

Read More »