Tag Archives: कायलिन एम्बाप्पे

Fifa बेस्ट प्लेअर पुरस्कारासाठी 14 खेळाडूंना नामांकन, कोणत्या खेळाडूंचं नाव? वाचा सविस्तर

Fifa Awards : फिफाने (FIFA) यंदाच्या वार्षिक पुरस्कारांसाठी (Fifa Awards 2023) नामांकनांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूपासून सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि प्रशिक्षकापर्यंतची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला फुटबॉलपटूंसाठीही नामांकने आली आहेत. फिफा पुरस्कारांमध्ये 14 खेळाडूंना ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ या सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये लिओनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. लिओनल मेस्सी हा FIFA विश्वचषक …

Read More »

फायनलमध्ये फ्रान्स पराभूत होताच नेटकऱ्यांना आठवला विराट!एम्बाप्पे-कोहलीमध्ये खास किस्मत कनेक्शन

Virat Kohli and Kylian Mbappe Connection : फिफा विश्वचषक 2022 च्या (Fifa World Cup 2022) अंतिम सामन्यात फ्रान्सला अर्जेंटिनाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यामुळे एका अत्यंत रोमहर्षक सामन्यात फ्रान्सचा पराभव झाला आणि त्याचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न भंगलं… पण फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेने सामन्यात एकहाती झुंज देत सर्वांचीच मनं जिंकली, त्यानं स्पर्धेतही सर्वाधिक गोल केले आणि गोल्डन …

Read More »

23 वर्षांचा एम्बाप्पे एकटा अर्जेंटिनाला भिडला, एकट्यानं 4 गोल मारूनही फ्रान्स पराभूत

Kylian mbappe in ARG vs FRA Final :  फिफा विश्वचषक स्पर्धेच्या  (Fifa WC) अंतिम सामन्यात (Fifa World Cup 2022 Final) पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर 4-2 (France vs Argentina) असा विजय मिळवला. या विजयासह मेस्सीच्या अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकला आहे, ज्यामुळे जगप्रसिद्ध मेस्सीची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. पण असं असतानाही फ्रान्सचा युवा स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे (Kylian Mbappe) यानं दिलेली झुंजही …

Read More »