Tag Archives: कायदा

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

CAA issued by Central Govt : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले …

Read More »

Georgina Rodriguez : सौदीमध्ये रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला घालावा लागणार बुरखा?

Georgina Rodriguez : दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) पोहोचला आहे. या क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत (Georgina Rodriguez) सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. सौदी अरेबियातील कायद्यानुसार महिला आणि पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत, मात्र रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला या कायद्यातून सूट मिळेल. पण रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना (Cristiano Ronaldo …

Read More »

Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, ‘हा’ नियम मोडणार

Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. काही काळापूर्वीच रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लब सोडला होता. अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये पोहोचला आहे. या क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना …

Read More »