Tag Archives: काम

Job News : घरी जा…; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतात Vacancy आहे का?

Job News : गेल्या काही वर्षांपासून (Private sector jobs) खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचं आयुष्य काहीसं साचेबद्ध झालं आहे. अमुक इतक्या तासांची नोकरी, त्यातही जास्तीचं काम, (Holidays) सुट्टीच्या दिवशी येणारे फोन या साऱ्यानं अनेकांचंच जगणंही कठीण केलं आहे. पण, कितीही मनस्ताप झाला तरीही काही महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततांसाठी आणि मुख्य म्हणजे अर्थार्जनासाठी नोकरीवर टिकून राहण्याचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो. पण, कामाचा भार …

Read More »