Tag Archives: कापूर

Home Remedies : 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य, याचे फायदे जाणून व्हाल चकीत !

Benefits of Camphor: आपण देवासाठी कापूर (Camphor) वापरत असतो. तो नेहमी घरात असतोच. नैसर्गिक कापूर आपल्या सर्वांच्या घरात वापरला जातो यात शंका नाही, पण बाजारात दोन रुपयांना मिळणाऱ्या या कापूरचे काही खूप सारे फायदे आहेत, (Health News) ज्याबद्दल अनेकांना माहीत नाही. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. कापरचा वापर प्रामुख्याने देव पुजेसाठी केला जातो. मात्र, हाच कापूर औषधी आहे. (Benefits …

Read More »