Tag Archives: कानपुर

कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

उत्तर प्रदेशातील एका ज्योतिषाच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असता, त्यांच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला मोठा ट्विस्ट दिला आहे. चोरी केलेल्या दोन्ही तरुणांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, मुलांनी चौकशीत केलेल्या खुलाशानंतर ज्योतिषालाही अटक करण्यात आली आहे.  कानपूरमधील गोविंद …

Read More »