Tag Archives: कानपुर के थाना बिधूना क्षेत्र के प्रयाग इंटर कॉलेज

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा कापला, शाळेत घडली हादरवणारी घटना

Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आझाद नगरमधील प्रयाग इंटर कॉलेज हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राची चाकूने भोसकून हत्या केली आहे. दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. याच रागातून तो चाकू घेऊन शाळेत पोहोचला होता. यानंतर त्याने वर्गात त्याची गळा कापून हत्या केली. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरु झाली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »