Tag Archives: काजोलचे साडी लुक्स

डॅझलिंग शिमरी साडी आणि डीप नेक ब्लाऊज, काजोलच्या सौंदर्याने तरूणही घायाळ

काजोल केवळ अभिनयातच नाही तर फॅशनच्या बाबतीतही क्वीन ठरते. अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ती फोटो पोस्ट करताना दिसते. नुकताच सिद्धार्थ आणि कियाराच्या Wedding Reception मध्ये काजोलचा लुक पाहून सगळेच अवाक् झालेले पाहायला मिळाले. काजोलच्या साडी लुकवरून कोणाचीच नजर हटत नव्हती. ऑफ व्हाईट रंगाची ही शिमरी साडी आणि काजोलचा लुक खूपच व्हायरल होताना दिसून येतोय. तुम्हीही अशी स्टाईल कॅरी करू …

Read More »