Tag Archives: कांद्याचे दर कोसळले

खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात पुन्हा कांदा पेटलाय. कांद्याचे (Onion) दर अचानक घसरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातला शेतकरी संतप्त झालाय. दोन दिवसांच्या बंदनंतर आज कांद्याचे लिलाव सुरू झाले खरे. मात्र कांद्याचे दर कमालीचे पडले. कांद्याला केवळ 1500  ते 2 हजार रुपयांचा भाव मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) आक्रमक झाला. नाफेड 2410 रूपयांचा भाव देत असताना व्यापाऱ्यांकडून कमी दरानं खरेदी केली …

Read More »