Tag Archives: कांद्याची तस्करी

टोमॅटोच्या नावे कांद्याची होतेय परदेशात तस्करी, 82.93 मेट्रिक टन कांदा…

Smuggling Of Onion In Marathi: देशात कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. मात्र, टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरात ही घटना घडली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता.  कांदा निर्यातबंदी असताना यूएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा …

Read More »