Tag Archives: कांदा कसा चिरावा

कांदा बारीक चिरता येत नाही का? अजिबात घेऊ नका टेन्शन, सोप्या पद्धतीने होईल २ मिनिटात काम

भारतीय पदार्थांमध्ये कांदा हा अविभाज्य पदार्थ आहे. कांद्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होतच नाही. पण अनेकांना कांदा बारीक चिरायला अजिबात जमत नाही. त्यामुळे कांद्याच्या मोठमोठ्या फोडी दिसून येतात. पण काही भाज्यांमध्ये अथवा आमटीमध्ये, कोशिंबीरमध्ये बारीक चिरलेला कांदाच चांगला लागतो. सर्वांनाच ते जमते असं नाही. तुमची पण कांदा बारीक कापण्याची सवय नसेल तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या ट्रिक्स वापरून …

Read More »