Tag Archives: कांतारा 2

‘कांतारा’च्या 100 दिवसांचे सेलिब्रेशन करत ऋषभ शेट्टीने सिनेमाच्या प्रीक्वेलची केली घोषणा

Rishabh Shetty Announced Kantara Prequel : ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे.  ‘कांतारा’चे सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण! ‘कांतारा’ हा सिनेमा …

Read More »

ऋषभ शेट्टीचा ‘Kantara 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कांतारा’ (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘कांतारा 2’च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे.  ऋषभने आता ‘कांतारा 2’च्या कथानकावर काम करायला सुरुवात केली आहे. ‘कांतारा’चा दुसरा भाग हा या सिनेमाचा सीक्वल नसून प्रीक्वल असणार …

Read More »