SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 11409 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता फक्त 10वी पास | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

SSC MTS Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे विविध पदांच्या तब्बल 11409 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023  (11:00 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 11409

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ 10880
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

2) हवालदार (CBIC & CBN) 529
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. मात्र, हवालदार पदांसाठी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच पीईटीही द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना 15 मिनिटांत 1600 मीटर धावावे लागेल. त्यामुळे महिला उमेदवारांना 1 किलोमीटरची शर्यत 20 मिनिटांत पूर्ण करावी लागते.

हेही वाचा :  PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये 4थी पाससाठी संधी.. इतका मिळणार पगार

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023  (11:00 PM) 
परीक्षा:
Tier-I (CBT): एप्रिल 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

SSC MTS 2023 पॅटर्नमध्ये बदल
SSC MTS अधिसूचना 2023 मध्ये देखील याची पुष्टी करण्यात आली आहे, SSC ने SSC MTS 2023 परीक्षेसाठी निवड प्रक्रिया आणि परीक्षा पॅटर्न बदलला आहे. आतापासून, MTS पदांसाठी फक्त एक CBT असेल ज्यासाठी नमुना अपडेट केला गेला आहे आणि हवालदार पदांसाठी CBT आणि PET/PST परीक्षा घेतल्या जातील. SSC MTS CBT परीक्षा 270 गुणांसाठी 90 प्रश्नांसह 2 सत्रांमध्ये विभागली गेली आहे.

Subject No. Of Questions Marks Duration
Session 1
Numerical and Mathematical Ability 20 60 45 minutes
Reasoning Ability and Problem-Solving 20 60
Total 40 120
Session 2
General Awareness 25 75 45 minutes
English Language and Comprehension 25 75
Total 50 150
SSC Havaldar Physical Standard Test
Particulars Male Female
Height 157.5 cms 152 cms
Chest 76 cms (unexpanded)
Weight 48 kg
Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …