वैज्ञानिकांनी मुद्दाम जिवंत केला 50 वर्षांपूर्वी गाढला गेलेला भयंकर ZOMBIE Virus! जाणून घ्या हा किती धोक्याचा?

ZOMBIE Virus Health News : धरतीचं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुढे वाढत चाललं आहे. याचं कारण ग्लेशियर आणि बर्फ विरघळताना दिसत आहे. साइबेरियाच्या बर्फातून आता झोंबी व्हायरस बाहेर पडत आहे. जो जवळपास ४८,५०० वर्षे जुना आहे. शास्त्रज्ञांनी या झोम्बी व्हायरसला पुन्हा एकदा जिवंत केलं आहे. मात्र यामागचं कारण काय?

रशियातून मिळालेला झोम्बी व्हायरस काय आहे? रशियात सायबेरिया नावाची एक जागा आहे. या ठिकाणी अनेक भागात १२ महिने बर्फ जमा असते. या बर्फाला परमाफ्रॉस्ट म्हटलं जातं. मात्र ग्लोबिल वॉर्मिंगच्या कारणामुळे आता तो बर्फ विरघळू (permafrost thawing) लागला आहे. या बर्फाच्या खालून १३ नवे व्हायरस सापडले आहेत. ज्यामध्ये एक ४८,५०० वर्षांपूर्वीचा व्हायरस सापडला आहे. या व्हायरसला पँडोराव्हायरस येडोमा (Pandoravirus yedoma) असं नाव दिलं आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​संशोधकांनी जाणून बुजून जिवंत केला Zombie Virus

-zombie-virus

Science Alert च्या अहवालानुसार, वैज्ञानिकांनी या धोकादायक विषाणूचा अभ्यास करण्यासाठी झोम्बी व्हायरसला पुन्हा जिवंत केले आहे. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या गटात रशिया, फ्रान्स आणि जर्मनीच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

हेही वाचा :  Alert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा

(वाचा – Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस)

​किती भयंकर आहे हा झोम्बी व्हायरस?

BioRxiv वर प्रकाशित केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा अमिबा विषाणू वनस्पती, प्राणी आणि मानवांमध्ये धोकादायक रोग ठरू शकतो. जमिनीवरून हे विषाणू पुन्हा बाहेर येणे लोकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्याचे धोकादायक परिणाम जाणून घेण्यासाठी बरेच संसोधन आणि अभ्यास करणे गरजेचे आहे.

(वाचा – या गोल पानांमध्ये लपलंय आरोग्याचा खजाना, या पद्धतीने सेवन केल्यास होईल Fast Weight Loss, सोबतच ६ जबरदस्त फायदे))

हजारो वर्षे जुना आहे व्हायरस

13 विषाणू शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, यातील 9 विषाणू दहा हजार वर्षांपेक्षा जुने आहेत. हे सर्व विषाणू जीनोमच्या बाबतीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या विषाणूंपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. मानवी प्रजातींसाठी खूप संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होऊ शकतात.

(वाचा – बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत)

​हजारो वर्षे जुना आहे व्हायरस

13 विषाणू शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, यातील 9 विषाणू दहा हजार वर्षांपेक्षा जुने आहेत. हे सर्व विषाणू जीनोमच्या बाबतीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या विषाणूंपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. मानवी प्रजातींसाठी खूप संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होऊ शकतात.

हेही वाचा :  Talathi Exam: तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​रशियात नदीतून सापडला झोंबी व्हायरस

रशियातील सायबेरिया येथील तलावाच्या तळातून राक्षस झोम्बी विषाणू सापडला आहे. याव्यतिरिक्त, इतर विषाणू बर्फात पुरलेल्यालोकर आणि सायबेरियन लांडग्यांच्या आतड्यांमधून काढले गेले आहेत.सायबेरिया हा उत्तर गोलार्धाचा एक भाग आहे आणि या गोलार्धाचा फक्त एक चतुर्थांश भाग बर्फाने झाकलेला आहे.

(वाचा – Women Health Tips : पीरियड्स ब्लडमधून का येतो घाणेरडा वास? ५ कारण महत्वाची, अशी मिळवा या दुर्गंधीपासून सुटका)

​जमिनीखालची रहस्य उलघडणार

सायन्स अलर्टनुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ एरिक डेलवार्ट यांनी सांगितले की, या महाकाय विषाणूंचा शोध ही पृथ्वीच्या खाली असलेल्या रहस्यांची केवळ सुरुवात आहे. या विषाणूंसोबत अनेक छोटे व्हायरस अजाणतेपणे जिवंत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

(वाचा – World AIDS Day : या सवयीमुळे आतल्या आत होतो एड्स, अतिशय धोकादायक लक्षण तुम्हाला वेढतील)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

हेही वाचा :  उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …