Roadies 18 : ‘रोडीज 18’मध्ये मुस्कान जटाना स्पर्धक म्हणून दिसणार

Roadies 18 : मुस्कान जट्टानाला (Muskan Jattana) ‘बिग बॉस ओटीटी’मुळे लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मुस्कान मूस या नावानेही प्रसिद्ध आहे. मुस्कान आता ‘रोडीज’ च्या 18 व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे. 

मुस्कानला ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोद्वारे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘रोडीज’मध्ये सहभागी होण्याबद्दल मुस्कान म्हणाली,”रोडीज’मध्ये सहभागी होणं हा खरोखरच कठीण निर्णय होता”. मुस्कान नेहमीच सामाजिक-राजकीय समस्यांवर भाष्य करत असते.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by MTV Roadies – Season 18 (@mtvroadiesseason18)



सोनू सूद ‘रोडीज 18’चा होस्ट 
सोनू सूद सोबत काम करण्याचा अनुभव मुस्कानसाठी वेगळा होता. रोडीजच्या नवीन सीझनचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होत आहे. तसेच सोनू सूद ‘रोडीज’चे 18 वे पर्व होस्ट करत आहे. ‘रोडीज’ हा कार्यक्रम तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 

संबंधित बातम्या

RRR Box Office Collection : राजामौलींच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू… लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  सुष्मिता सेनच्या 'आर्या 3'चा टीझर आऊट!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …