Republic Day 2023: 4G चा फोन मिळतोय फ्री, 2 वर्षासाठी रिचार्ज करावा लागणार नाही, पाहा Offer

Jio phone offer: प्रजासत्ताक दिनानिमित्त रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनीने यूजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही 4G फोन मोफत घरी आणू शकता. यासह, तुम्हाला 2 वर्षांपर्यंत वैधता देखील दिली जाईल. आता ही ऑफर काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घ्या….

जिओचा 1,999 रुपयांचा प्लॅन

जर तुम्हाला Jio Phone खरेदी करायचा असेल तर त्यांच्यासाठी खास ऑफर आहे. ज्यांना सेकंडरी फोन पाहिजे असेल ते लोक कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकतील. Jio 1999 रुपयांचा प्लान ऑफर असून ज्यामध्ये तुम्हाला JioPhone मोफत दिला जाईल. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जाईल. या प्लॅनची वैधता 2 वर्षांची आहे. याशिवाय, संपूर्ण वैधता दरम्यान 48 जीबी डेटा दिला जाईल. Jio अॅप्सवर मोफत प्रवेश देखील उपलब्ध असेल.

वाचा: भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ 

तसेच दोन्ही प्लानमधील डेटा, वैधता आणि किंमत यामध्ये फरक आहे. यासह JioPhone मोफत दिला जाईल. तसेच, तुम्हाला 1 वर्षाची वैधता देखील मिळेल. याशिवाय, 24 जीबी डेटा दिला जाईल. प्रत्येक नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा दिली जाईल. तुम्हाला हवे तितके कॉलिंग करता येईल. तसेच, जिओ अॅप्सचा अॅक्सेस दिला जाईल. 

हेही वाचा :  Apple Store : अखेर भारतातील पहिलं-वहिलं​ॲपलस्टोर मुंबईत सुरु, जाणून घ्या या स्टोरबद्दलच्या काही खास गोष्टी

Jio Phone  ची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये टॉर्चलाइट आणि एफएम रेडिओसह 2.4 -इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. फोनमध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर, 4 वे नेव्हिगेशन देखील देण्यात आले आहे. तसेच हे अतिशय कॉम्पॅक्ट डिझाइनसह येते. यामध्ये तुम्ही फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप वापरू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …

14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनांना मिळणारी …