ST महामंडळ मार्फत विविध पदांच्या 134 जागांसाठी भरती सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 134

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 01 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर / Welder 06
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळात बंपर जागांवर भरती

6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
शैक्षणिक पात्रता :
सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03
शैक्षणिक पात्रता
: उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक

वयाची अट : 15 मार्च 2023 रोजी 15 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 8,914/- रुपये ते 10,028/- रुपये.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://msrtc.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …