राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे विविध पदांची भरती

ICAR NRCG Pune Bharti 2024 : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 02
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) यंग प्रोफेशनल – II – 01
शैक्षणिक पात्रता :
Life Science मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Plant Pathology / Agricultural Microbiology / Agricultural Biotechnology / Genetics / Biotechnology / Botany मध्ये M.Sc. (Agri.) किंवा Plant Sciences मधील संबंधित क्षेत्र
2) यंग प्रोफेशनल – I -01
शैक्षणिक पात्रता :
Botany / Microbiology /Biotechnology / Life Sciences / Plant Sciences and in Agriculture मध्ये बॅचलर पदवी
सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- रुपये ते 42,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 जून 2024 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, ICAR- National research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.
अधिकृत संकेतस्थळ : www.nrcgrapes.icar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 2 एप्रिल 2022

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ऊसतोड मजूराचा मुलगा आकाश झाला पीएसआय !

ऊसतोड मजूराचा मुलगा आकाश झाला पीएसआय !

आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर निश्चितच यश मिळते. याचे उदाहरण म्हणजे आकाश काळे.बीडच्या …

वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले

वयाच्या २५व्या वर्षी आपले आई-वडील गमावले; पण अंशिकाने आयपीएस होऊन आई-वडिलांचे नाव कमावले

UPSC Success Story लहानपणीचा हक्काचा आधार गेला….हा विचार पण करवत नाही. कारण, आपल्या जडणघडणीच्या काळात …