पुन्हा संजू सॅमसनला वगळल्यानं चाहते भडकले; सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेन्ड सुरू

IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून पुन्हा संजू सॅमसनला (Sanju Samson) वगळण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर वी वॉन्ट संजू (We want Sanju) ट्रेन्ड सुरू झालाय. चाहत्यांनी भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत (Team India Playing 11) प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघ व्यवस्थापनाच्या निर्णायाला बोट दाखवत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं 36 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारतीय संघाची धावसंख्या 306 पर्यंत पोहचली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा असल्याचं कारण देत कर्णधार शिखर धवननं (Shikhar Dhawan) संजू सॅमसनला बसवलं. महत्वाचं म्हणजे, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला खेळवलं जाईल, अशी शक्यता होती. पण दुसऱ्या सामन्यात अवघ्या 12.5 षटकांचा खेळ झाल्यानं संघ व्यवस्थापनानं प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.

ट्वीट

News Reels

 

ट्वीट-

 

हेही वाचा :  अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404/6 आटोपला!

ट्वीट-

 

ट्वीट-

 

शिखर धवनचं स्पष्टीकरण
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला का वगळण्यात आलं होतं, त्यामागचं कारण शिखर धवननं सांगितलं. “आम्हाला सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा होता. म्हणून संजू सॅमसनला वगळावं लागलं आणि हुडाला संधी देण्यात आली. दीपक चाहरला संधी दिली. कारण तो चेंडू चांगल्याप्रकारे स्विंग करू शकतो. आमचे काही खेळाडू विश्रांती करत आहेत. पण तरीही संघ मजबूत आहे. यातून संघात किती सखोलता आहे, हे दिसते.”

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …