Optical Illusion: या फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवाच..तुमच्याकडे आहेत केवळ 9 सेकंद

Optical Illusion: सोशल मीडियावर (social media) रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडीओ  हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही.

कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे. (Optical Illusion find little rat from this photo you have only 9 seconds )

बऱ्याचवेळा आपल्याला वाटतं की आपण जे पाहतोय ते सत्य आहे पण ते सत्य नसतं, आपल्या मेंदूची फसवणूक होते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत असून यात एक गंमत लपली. चला बरं शोधून दाखवा , पण हे शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ 9 सेकंद

काय खास आहे या फोटोमध्ये 
या फोटोत तुम्हाला एक स्वयंपाकघर दिसत असेल यात बराच सामान भरलं आहे. पण इतक्या साऱ्या सामानात एक चिंटुकलं पिंटुकलं उंदराच पिल्लूसुद्धा दडलंय. आणि तुमच्याकडे केवळ 9 सेकंड इतकीच वेळ आहे चला तर मग शोधून काढा कुठे बरं लपलाय हा उंदरोबा .

हेही वाचा :  Maharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अ‍ॅक्शनमध्ये नाना पाटेकर"

ही घ्या हिंट 

तुम्ही खूप प्रयत्न करूनसुद्धा उंदीर सापडत नाहीये तर चला एक हिंट (Hint)  देऊया.  खरं उत्तर या फोटोच्या खाली दडलंय. किचन मधील दरवाजांकडे नीट पाहा आणि आता उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा बघा बरं सापडत का ? 

अजूनही सापडत नाहीये उत्तर 

खूप प्रयत्न करूनही उत्तर सापडत नाहीये तर हे घ्या उत्तर. खाली दिलेल्या फोटोमध्ये  आम्ही तुम्हाला उत्तर दिल आहे. आता कळेल कि इटुकल्या पिटुकला उंदीर मघापासून तुमच्या नजरेसमोरच होता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

Sam Pitroda : वारसा हक्काची 55% संपत्ती सरकारजमा होणार? अमेरिकेतील कायदा, भारतात वादंग

Inheritance Tax In india : सॅम पित्रोदा… अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष… माजी पंतप्रधान राजीव गांधी …