SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 जागांसाठी नवीन भरती सुरु

SBI PO Bharti 2023 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 7 सप्टेंबर सुरु होईल. तर 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण रिक्त जागा : 2000
SC 300
ST 150
OBC 540
EWS 200
GEN 810

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षित वर्गात येणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
परीक्षा फी : सर्वसाधारण / EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांगांसाठी फी नाही.
पगार : 41,960/- रुपये प्रति महिना आणि वेतनमान रु. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 असेल. वार्षिक पगार सुमारे पाच लाख रुपये असेल.

निवड प्रक्रिया :
प्रथम प्रिलिम्स परीक्षा, नंतर मुख्य आणि शेवटी सायकोमेट्रिक चाचणी होईल.
PO पदासाठीची अंतिम निवड फेज-2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांवर आधारित असेल, म्हणजे मुख्य परीक्षा आणि फेज-3 (मुलाखत आणि गट चर्चा). जो सर्व फेऱ्या पार करेल तो प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी होईल.

हेही वाचा :  Indian Army भारतीय सैन्यमध्ये 191 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …