Viral : King Cobra चा शाम्पू बाथ पाहिलात का ? Video पाहून नेटकरी स्तब्ध…

shocking king cobra: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे  शेअरसुद्धा होत आहे. 

साप म्हटलं कि भल्याभल्याना घाम फुटतो. सापाचं नाव जरी काढलं तरी आपली भंबेरी उडते.पण काहीजण याच भयंकर सापांसोबत असे काही वावरतात कि काय बोलावं. असे अनेक व्हिडीओ आपण या आधी सोशल मीडियावर पाहिले आहेत. (snake video viral)

नुकताच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सुरवातीला तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र नंतर तुम्हाला कौतुकसुद्धा वाटू लागेल.  (viral king cobra shampoo bath shocking trending video on social media )

हेही वाचा :  Cold Wave In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार; पुणे वेधशाळेचा इशारा

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक व्यक्ती चक्क महाकाय सापाला अगदी प्रेमाने शाम्पू लावून लहान मुलांना अंघोळ घालावी तशी मजा सुरु आहे . हा साअप साधा सुद्धा नाहीये तर जगातील सर्वात विषारी खतरनाक महाकाय किंग कोब्रा (king cobra video viral) आहे. साप सुद्धा अंघोळीची आणि मुख्यतः शाम्पूची मज्जा घेतोय. 

अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडीओ @DPrasanthNair नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केलाय. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंच्या संख्येत व्यूज आले आहेत.   युजरने कॅप्शनमध्ये म्हटलं, साप आणि माणसामध्ये असलेली बॉन्डिंग पाहा, एक तरुण या सापाची लहान मुलासारखी आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओ ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना धक्का बसल्याशिवाय राहिला नसेल.

या व्हिडिओवर आता सोशल मीडियावर इतके कॉमेंट्स येत आहेत कि वाचून आपल्याला सुद्धा हसू आवरणार नाही. (viral king cobra shampoo bath shocking trending video on social media )

हेही वाचा :  VIDEO: विग लावून दुसरं लग्न करायला गेला नवरदेव; पोलखोल होताच काय घडलं पाहा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

‘दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..’; ठाकरे गटाचा सवाल

Jammu Kashmir Security Issue: “घटनेचे 370 वे कलम रद्द केल्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये शांतता नांदत आहे, असे …