NEET UG 2022: मृत कोविड योद्ध्यांच्या मुलांसाठी नीट यूजी अर्जांना मुदतवाढ

NEET UG 2021 Counselling: मृत कोविड योद्ध्यांच्या मुलांसाठी मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (MCC)नीट यूजी (NEET UG 2021) काऊन्सेलिंग मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. एमसीसीने पाच एमबीबीएस जागांसाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अंडर ग्रॅज्युएट 2021 काऊन्सेलिंग साठी अर्ज प्रक्रियेची तारीख वाढवली आहे. अर्ज प्रक्रिया आता २८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- mcc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील.

नीट काऊन्सेलिंगसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत यापूर्वी १७ मार्च होती. एमसीसी द्वारे जारी केलेल्या नोटीशीनुसार मृत कोविड योद्ध्यांच्या मुलांसाठी मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (MCC)नीट यूजी (NEET UG 2021) काऊन्सेलिंग मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. हे उमेदवार २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मरण आलेल्या COVID-19 योद्धांच्या पाल्यांना ५ एमबीबीएस जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की “नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारा आयोजित NEET परीक्षेसाठी के लिए उपस्थित आणि उत्तीर्ण सर्व उमेदवारांना ही माहिती दिली जाते की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड मृत योद्ध्यांच्या पाल्यांना पाच एमबीबीएस जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.’

हेही वाचा :  सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

उमेदवारांना आपले अर्ज संबंधित राज्यांच्या डीएमई/डीएचएस च्या माध्यमातून पाठवावे लागतील. दिल्लीचे उमेदवार पुढील पत्त्यावर अर्ज करतील – डॉ. पूनम पनवार, सीएमओ (एनएफएसजी), नोडल अधिकारी (NEET कोविड योद्धा)

NEET MDS 2022: नीट एमडीएस अर्जप्रक्रियेला सुरुवात; २ मे रोजी परीक्षा

CTET July 2022: सीटीईटी जुलै परीक्षेचे नोटिफिकेशन कधी ते जाणून घ्या
NEET UG Counseling Result 2021: ‘असा’ पाहा मॉप अप राऊंडचा निकाल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …