मराठमोळ्या अभिनेत्याने मुलीला दिलं गोंडस नाव, अर्थामुळे तुम्हालाही नक्की आवडेल

​मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय मालिका ‘पिंकिचा विजय असो’ फेम अभिनेता विजय आंदळकर नुकताच बाबा झाला आहे. त्याने आपल्या लेकीला अतिशय गोड नाव दिले आहे. या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

​अभिनेत्याच्या घरी सोन पावलांनी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ११ जानेवारी २०२३ रोजी मुलीचा जन्म झाला. यानंतर अभिनेत्याने आनंद व्यक्त केला. यानंतर २५ मार्च रोजी विजयने मुलीचा नामकरण सोहळा केला. यावेळी मुलीचं नाव जाहीर केलं ज्या नावाने सगळ्यांच लक्षवेधलं आहे. (फोटो सौजन्य –

विजय-रूपालीच्या मुलीचे नाव

​मुलीच्या नावाचा अर्थ

​मुलीच्या नावाचा अर्थ

विजय आंदळकरने मुलीचं नाव ‘मायरा’ ठेवलं आहे. या नावाचा अर्थ आहे प्रिय, सगळ्यांची आवडती व्यक्ती. मायरा या नावाचा शुभांक ३ आहे. रविवार, मंगळवार आणि गुरूवार हा भाग्याचा दिवस आहे. या नावाने सगळ्यांचच मन जिंकल आहे.

​(वाचा – मार्क झुकरबर्गला तिसऱ्यांदा कन्यारत्न, मुलीला दिलं इतकं गोंडस नाव, जाणून घ्या अर्थ)​

हेही वाचा :  शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा 'तो' Video

​म अक्षरावरून मुलींची नावे​​

​म अक्षरावरून मुलींची नावे​​

मनस्वी
मयुरा
मानवी
माही
मिहीका

​(वाचा – या संतांच्या नावावरून मोहम्मद कैफने ठेवलंय मुलाचं नाव, भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल)

​तुम्हालाही ‘म’ अक्षरावरून हवीत मुलांची नावे

​तुम्हालाही म अक्षरावरून हवीत मुलांची नावे

मनवा
मिताली
मैत्रेयी
मैत्री
मोनाली

​​(वाचा – EXCLUSIVE : शिव ठाकरेच्या नावाचं रहस्य उलगडलं, आई या नावाने मारते हाक)

​’म’ वरून मुलींची नावे

​म वरून मुलींची नावे

मिनल
मुक्ता
मृणाली
मानसी
मालविका

​(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)

​’म’ अक्षरावरून नावे

​म अक्षरावरून नावे

मधुरा
मिलन
मनाली
मृदुला
मुग्धा

​​(वाचा – भाग्यश्रीच्या सौंदर्याप्रमाणेच मुलांची नावे ही आकर्षक, ‘इ’ अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ)

​मुलींची नावे​

​मुलींची नावे​

मान्यता
मिष्टी
मोहना
मिष्का
मोक्षा

​(वाचा – Mahashivratri 2023: भगवान शिवशी संबंधित मुलींची ही अद्भुत नावे, राहील शंकराचा कृपाशिर्वाद)

​’म’ वरून मुलींची नावे

​म वरून मुलींची नावे

मंजिरी
मंजुश्री
मैथिली
मानुषी
मितांशी

​​(वाचा – रविंद्र जडेजाने मुलीला दिलं इतकं सुंदर नाव? प्रत्येकजण नावाच्या प्रेमात, अजून एका कारणामुळे ठरतो ‘आदर्श बाबा’)Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …