खूप प्रेम करुनही नात्यात फक्त आरोप, एकटेपणा आणि केवळ पश्चाताप…

कधी कधी जोडीदाराचा असुरक्षित वागणे नाते खराब करते. नात्यात असुरक्षिततेची भावना अगदी सामान्य असते पण ही गोष्ट अती झाली तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचा पती तुमच्यावर खूप प्रेम करत आहे पण तुम्हाला त्याच्या कडून प्रेम मिळत नसेल तर यापेक्षा दुसरी कोणतीच वाईट गोष्ट नाही. विशेषत: पत्नी आपल्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात. पण जोडीदाराला त्याच्या वाईट सवयींमुळे हे लग्न टिकवणं कठीण झालं तर? तुमचे वैवाहिक जीवन कितीही परफेक्ट चालू असले तरी काहीवेळा नवऱ्याची असुरक्षितता हे नाते बिघडवते, त्यानंतर पती-पत्नीमध्ये अडचणी निर्माण होतातच, पण अशा पुरुषासोबत राहणे कठीण होऊन बसते. आपल्या पतीशी नेहमी विश्वासू असलेल्या पत्नीसाठी ही परिस्थिती सर्वात वेदनादायक आहे. (सर्व फोटो – Istock)

गोष्टीचा मागोवा अगदी CID

-cid

जेव्हाही तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा तुमच्या माहेरच्या घरी जाता. तेव्हा तुमचा नवरा तुमच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवत असेल तर ते सुरक्षित पतीचे लक्षण आहे. कुठे जायचं कोणाशी बोलायच या गोष्टीनवर पतीचा अंकुश असतो.

हेही वाचा :  6 वर्ष डेट करून तो हैवान समजला नाही,लग्नानंतर रोज ती गोष्ट करावी लागते ज्याची लाज वाटू लागलीये

(वाचा :- आईविना पोर, पण मुलाने मला ओळख दिली, समीर चौगुलेंच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी, असं करा बापलेकाचं नातं घट्ट) ​

तुमच्यावर आरोप करतो

तुमच्यावर आरोप करतो

जर तुमचा नवरा नेहमी तुमच्यावर आरोप करत असेल की तुम्हाला त्याच्याकडून काहीतरी हवे आहे म्हणून तुम्ही त्याची काळजी घेत आहात, तर हे त्याच्या असुरक्षिततेचे लक्षण आहे. हे ऐकल्यावर कुटुंबाची काळजी घेतल्यावर मिळणारा आनंदही व्यर्थ वाटतो. असुरक्षित जोडीदाराकडून असे असभ्य वर्तन तुमचे नाते तुटू शकते. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला जबाबदार ठरवण ही खूपच चुकीची गोष्ट आहे.

तुमच्यात काही रस नाही

तुमच्यात काही रस नाही

असुरक्षिततेची भावन खूप भयानक असते. जर तुमचा पती तुमची प्रशंसा करत नसेल तर तु्म्ही चुकीच्या नात्यामध्ये आहात असे आपण मानू शकतो.
(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

कधीही एकटे न सोडणे

कधीही एकटे न सोडणे

एक असुरक्षित पती आपल्या पत्नीला कधीही कोणासोबत एकटे सोडू शकत नाही. असे पती पत्नीला एकटे सोडायला घाबरतात. त्यांच्या मानात असुरक्षितेची भावना कायम असते. तुम्हाला गमवण्याची भीती त्यांच्या मनात नेहमी असते. परंतु काहीवेळा ते तुमच्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकते.

हेही वाचा :  पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन 'K'

(वाचा :- Mahashivratri 2023: कोणी अंगठी घातली तर कोणी जॅकेटवर लिहिले ‘ओम’, बॉलिवूडचे हे कलाकार शिवभक्तीत लीन)

प्रत्येक संभाषणाबद्दल जाणून घ्यायचे आहे

प्रत्येक संभाषणाबद्दल जाणून घ्यायचे आहे

तुमच्या जोडीदाराची नजर नेहमीच तुमच्या फोन कॉल्सवर असते का? जर होय असेल तर ते नक्कीच असुरक्षिततेचे लक्षण आहे. पती-पत्नीच्या नात्यात देखील स्पेस महत्त्वाची आहे. पण जर नवरा सतत बायकोच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवत असेल तर अशा नवऱ्यासोबत जगणं खूप अवघड होऊन बसतं. फोन कॉलला उत्तर देण्यापूर्वीच जर पतीला तुम्ही कोणाशी बोलत आहात हे जाणून घ्यायचे असेल तर समजून घ्या की त्याचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. ज्या नात्यात विश्वास नाही अशा नात्यात न राहीलेलंच चांगले.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …