… तर सैनिकांसोबत संबंध ठेवणार; Putin यांना आव्हान देणारी ‘ही’ मॉडेल आहे तरी कोण

मुंबई : युक्रेनमध्ये  (Ukraine) रशियन सैन्याचा  (Russian Troops) कहर थांबवण्यासाठी, जिथे संपूर्ण जग मॉस्कोवर निर्बंधांचा वर्षाव करत आहे. त्याच वेळी, एका मॉडेलने व्लादिमीर पुतिनच्या सैनिकांशी संबंध ठेवण्याची ऑफर दिली आहे. (Sleeping with the Russian troops try to pick up Ukrainian women on Tinder)

जर रशियन सैनिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार दिला. आणि युक्रेनमधून ते परतले तर ती प्रत्येक सैनिकासोबत संबंध ठेवेल. 

मॉडेल आपल्या पोस्टवर ठाम 

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, ट्विटर यूजर बॅड किट्टीचे लिली समर्स नावाने अडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर अकाउंट्स आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल ती सोशल मीडियावर सतत लिहित असते. आता रक्तपात थांबवण्यासाठी मॉडेलने रशियन सैनिकांना सेक्सची ऑफर दिली आहे.

मॉडेलने लिहिले की, ‘मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करण्यास तयार आहे. पण त्याने युक्रेनसाठी आपले शस्त्र आणि द्वेष सोडण्याची तयारी दाखवावी’.

प्रत्येक सैनिकांकरता आहे ही ऑफर 

लिली समर्स सुरुवातीपासूनच युक्रेनला पाठिंबा देत आहेत. युक्रेनच्या ध्वजासह अनेक फोटो शेअर करून शांततेचे आवाहनही करत आहेत.

हेही वाचा :  WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपवर डिलीट मेसेजस ही पाहता येणार, वाचा कसं?

मॉडेलचे म्हणणे आहे की, रशियन सैन्याने त्यांच्या अध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार द्यावा. आणि युक्रेन सोडून परत यावे. जर त्याने तसे केले तर मी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार आहे. माझी ऑफर प्रत्येक रशियन सैनिकासाठी आहे.

ट्विट करून दिली ऑफर 

स्टारने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘कोणत्याही रशियनचा मृत्यू झाला तर मी न्यूड फोटो शेअर करेन.

त्याचप्रमाणे जेव्हा रशियन रणगाडा नष्ट होईल तेव्हा फॉलोअर्सला माझा एक सेक्सी व्हिडिओ मिळेल आणि जर कोणी रशियन विमान खाली पाडले तर मी त्याला माझ्यासोबत सेक्स करण्याची संधी देईन.

विशेष म्हणजे व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनशी युद्ध करण्याच्या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. अनेक रशियन सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …