लाल भडक टिकली अन् कागदापेक्षाही पातळ साडीत काजोलचा धुरळा

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाने केवळ चाहत्यांचीच मने जिंकली नाहीत तर तिचे सौंदर्यही लोकांना आश्चर्यचकित करत आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेते. काजोल तिच्या पारंपरीक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर पातळ साडीवर काही फोटो शेअर केले आहेत. कागदापेक्षा पातळ साडीत काजोलने सर्वांचे मन जिंकून घेतले. या फोटोवर सोशल मीडियावर अनेक कमेंटस् देखील आल्या आहेत. (फोटो सौजन्य – Instagram @kajol)

ऑर्गन्झा साडीत काजोलचे लाघवी रुप

ऑर्गन्झा साडीत काजोलचे लाघवी रुप

काजोलने होळीच्या निमित्ताने तिचा एक साडीचा लूक शेअर केला होता. या साध्या सिंपल लुकमध्ये काजोल खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तीने ऑर्गन्झा साडीत परिधान केली होती. यासाडीवर लाल रंगाची टिकली लावून तिने तिचा लुक पूर्ण केला. ही साडी ऑर्गेन्झा सारख्या फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे ती कॅरी करणे खूप सोपे होते. हलक्या फॅब्रिकच्या साडीवर सोनेरी धाग्यांचे काम केले होते. या साण्यांच्या दिवसात तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

(वाचा :- डीपनेक ब्लाऊजमध्ये शाहरूखच्या लेकीचा जलवा, फंक्शन अलाना पांडेचे पण सुहानावरून लक्ष हटेल तर शपथ)​

जबदस्त लुक

सिक्विन आणि जरीच्या वर्कमुळे साडी खास बनली

सिक्विन आणि जरीच्या वर्कमुळे साडी खास बनली

काजोलने नेसलेल्या या साडीवर फुलांच्या पॅटर्नमध्ये धाग्यांच्या मदतीने गोल्डन सिक्विन जोडले गेले. हे नक्षीकाम संपूर्ण साडीवर पाहायला मिळत आहे. या साडीवर सीक्विनपासून बनवलेली गोटा पट्टीची नक्षी काढण्यात आली होती.

मॅचिंग ब्लाऊजने वाढवली शान

मॅचिंग ब्लाऊजने वाढवली शान

या साडीवर काजोलने मॅचिंग ब्लाउज घातला होता, ज्याला प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती. ब्लाउजवर सोनेरी जरीने काम केले होते. या ब्लाऊजला थ्री फोथ हात असणाऱ्या ब्लाऊजमध्ये काजोल खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- सामंथा रुथ प्रभूने अनवाणी चालून घेतले पेद्दम्मा मंदिरात देव दर्शन, सफेद सुटमधील साधेपणा चाहत्यांना भावला) ​

शिफॉन साडीत कहर

शिफॉन साडीत कहर

दुसरीकडे काजोलचा हा दुसरा लुकदेखील तुफान व्हायरल होत आहे. या साडीमध्ये ती अगदी क्वीनसारखी दिसत होती.
या फोटोमध्ये तीने लाल आणि नेव्ही ब्लू कलरची सुंदर साडी नेसली होती.

या शिफॉन साडीवर ब्लॅक सिक्विन आणि बीड्स वर्क करण्यात आले होते. या साडीवर काजोलने स्ट्रॅपी स्लीव्हज आणि डीप नेकलाइन ब्लाऊज परिधान केला होता. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही असा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  अनुष्का शर्माचे हटके अंदाज, गळ्यातील लॉकेटने वेधले लक्ष

बॅकलेस ब्लाऊजने वाढवली शान

बॅकलेस ब्लाऊजने वाढवली शान

या साडीवर ब्लाऊज समोरून खूपच हॉट वाटत होता. या शिफॉन साडीसोबत काजोलने हलका मेकअप केला होता. काळ्या रंगाच्या फुलांच्या कानातले, मस्करा, न्यूड लिपस्टिक लावून तिने तिचा लुक पूर्ण केला.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …