kitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा…

Cleaning hacks : स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी तवा (chapati making) हवाच… रोज रोज वापरल्याने तवा काळा पडू लागतो, त्यानंतर तो साफ करणं खूप कठीण होऊन बसत. त्यामुळे आज खास टिप्स मध्ये  अश्या प्रकारे काळा पडलेला तवा कश्याप्रकारे स्वच्छ करेल अवघ्या काहीच मिनिटात आणि तो चमकेल नव्या सारखा… आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच पैसे खर्च  नाहीयेत.  (kitchen tips how to clean pan like new one with cleaning hacks jmp )

किचन टिप्स (kitchen tips)

बऱ्याचदा अश्या काही किचन टिप्स असतात ज्या आपल्याला माहितीसुद्धा नसतात पण त्या अगदी सोप्या आणि कामाच्या असतात. ज्या वापरून आपण स्मार्ट गृहिणी बनू शकता.

 आणखी वाचा : Panchang, 10 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार…

 

घरातच आहेत उपाय
काळा पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी तुमच्या किचन मध्येच काही अश्या गोष्टी आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता, आपल्या दररोजच्या वापरातल्या काही गोष्टी वापरून जाणून घेऊया कश्या प्रकारे तवा चमकवू  शकतो.

* व्हिनेगर (vinegar)

हेही वाचा :  वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

चांदीप्रमाणे तवा चमकवायचा आहे तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल, सर्वात आधी तवा गॅसवर उलट गॅस चालू करा ताव चांगला  त्याच्या वर व्हिनेगर घाला आणि स्क्रबर च्या मदतीने घासून घ्या अवघ्या काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.  

आणखी वाचा: Saree: खरी पैठणी ओळखायची कशी ? अस्सलच्या नावाखाली तुम्ही विकत घेताय नकली पैठणी

* बेकिंग सोडा (baking soda) 

बेकिंग सोडच्या मदतीने  आपण तव्याला नव्यासारखा चमकवू शकता. यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या. असं केल्याने तव्यावरिल काळपटपणा दूर व्हायला मदत होईल.

याशिवाय स्वयंपाक करताना, काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तवा काळा पडणार  नाही

चपाती बनवण्याचा तवा हा फक्त चपात्यांसाठीच वापरावा त्यात भाजी किंवा इतर पदार्थ गरम करू नयेत.

तव्याचा वापर करून झाल्यावर तो नेहमी पुसून ठेवावा, नुसता धुवून ओला तसाच ठेवला तर  त्यावर गंज चढतो, आणि हळूहळू खराब होतो. आणि रहस्य खराब झालेल्या तव्यावर चपात्या चिकटतात आणि खराब होतात.

त्यामुळे वरील काही टिप्स वापरून तवा स्वच्छ करा आणि तुमच्याकडेही काही हटके टिप्स असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. (kitchen tips how to clean pan like new one with cleaning hacks jmp )

हेही वाचा :  'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोलाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …