Kiara Advani Siddharth गोल्डन पर्स, पिंक शाल घेऊन नवराईची लग्नघाई, कियाराच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो लपवता लपला नाही

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत आलीया रणबीरनंतर, KL rahul आणि Athiya Shetty त्यानंतर Masaba Gupta आणि Satyadeep Mishra यांच्या लग्नानंतर कियारा अडवणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली. समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कियारा मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या लाल लेहेंग्यामध्ये दिसू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशावेळी कियाराला एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी कियराच्या चेहऱ्यावरील ग्लो लपवता लपून राहिला नव्हता. (फोटो सौजन्य – Instagram @kiaraadvani, योगेन शाह)

असा होता कियाराचा लुक

असा होता कियाराचा लुक

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कियाराने व्हाईट रंगाला पसंती दाखवली. यावेळी कियाराने व्हाईल रंगाची पँट आणि फुल स्लिव्ज टॉप परिधान केला होता.या टॉपच्या हाताला सुंदर बटन देखील लावण्यात आले होते. यामुळे कियाराचा लुक खूपच सुंदर दिसत होता. कियाराच्या चेहऱ्यावरील स्माईलने आणि ग्लो ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(वाचा :- अमिताभ बच्चन यांच्या लाडक्या लेकीचे लग्नातले कधीही समोर न आलेले फोटो, श्वेताने व्हाईट लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष) ​

हेही वाचा :  पार पडलं सिद्धार्थ- कियाराचं ग्रँड रिसेप्शन

पिंक शालची जादू

पिंक शालची जादू

यावेळी कियाराने पिंक रंगाची शाल परिधान केली आहे. या शालच्या शेवटी सुंदर असे गोंडे देखील लावण्यात आले होते.
या हँडलुमच्या शालीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही देखील अशी शाल ओढून ग्लॅमरस लुक मिळवू शकता.

(वाचा :- Rekha ने शेवटी सांगून टाकलं प्रत्येक कार्यक्रमात ती कांजीवरम साडीच का नेसते?, मनातली गोष्ट आली ओठावर) ​

नो मेकअप लुक

नो मेकअप लुक

राजस्थानला जाताना कियाराने नो मोकअप लुक कॅरी केला होता. सिंपल ग्लॉस आणि लिपग्लॉस लावून कियाराने तिचा लुक पूर्ण केला. या ठंडीच्या दिवसात तुम्ही देखील असी लुक कॅरी करु शकता.

अ‍ॅक्ससरीजची वाढवली शान

अ‍ॅक्ससरीजची वाढवली शान

ट्राव्हल करताना कियाराने गोल्डन रंगाची बॅग कॅरी केली होती. व्हाईट आणि गोल्डन हे कॅम्बिनेशन खूपच सुंदर दिसत होतं. तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

(वाचा :- सबसे कातिल गौतमी पाटील, लवकरच Web series मध्ये झळकणाऱ्या गौतमीच्या ग्लॅमरस अंदाजावर नजर टाकाच)

ट्रॅव्हल फ्रेंडली लुक

ट्रॅव्हल फ्रेंडली लुक

कियाराने कॅरी केलेला हा ट्रॅव्हल फ्रेंडली लुक तुम्ही देखील ट्राय करु शकता. तुम्हाला असे ट्रॅव्हल फ्रेंडली सेट १००० रुपयांपासून भेटू शकता.

हेही वाचा :  लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …