“कबूतरची जाळी अ‍ॅमेझॉनवर आऊट ऑफ स्टॉक का गेली ते कळलं”, उर्फीचा टॉपलेस व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण |urfi javed topless video viral on social media gets trolled

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने टॉप परिधान केला नसून चेनचा वापर केला आहे. उर्फीने काळ्या रंगाचं नेटचं स्कर्ट परिधान केलं आहे. तर तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतच्या ‘या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल

आणखी वाचा : Lock Upp : ट्रान्सवूमन सायशा शिंदे ‘या’ स्पर्धकाच्या प्रेमात!

आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत

हेही वाचा :  नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

उर्फीचा हा लूक काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. उर्फीला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “बिचारी कपडे घरी विसरली म्हणून चेनने काम चालवते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “व्वा, या बाईने सगळे कपडे संपले असतील, सगळेच कपडे कापत होती. आता दागिण्यांचा शो सुरु केला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तेच विचार करतोय की कबूतरची जाळी अ‍ॅमेझॉनवर आऊट ऑफ स्टॉक का गेली आहे”, अशा अनेक कमेंट करत उर्फी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …