इंडियन नेव्ही मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२२ आहे. एकूण 155 रिक्त ही भरती होणार आहे.
एकूण जागा : 155
संस्थेचे नाव : Indian Navy
पदाचे नाव : शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
१) एक्झिक्युटिव ब्रांच
SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो कॅडर – 40
SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) – 06
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 06
SSC ऑब्जर्वर – 08
SSC पायलट – 15
SSC लॉजिस्टिक्स – 18
२) एज्युकेशन ब्रांच
SSC एज्युकेशन – 17
३) टेक्निकल ब्रांच
SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 15
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 30
शैक्षणिक पात्रता :
एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc/B.Com/M.Sc (कॉम्प्युटर/IT)/ B.Sc.(IT)/MCA/MBA/PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc./ BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech
वयोमर्यादा:
अ.क्र.1, 2, 6, 8 & 9: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान
अ.क्र.3: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान
अ.क्र.4 & 5: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान
अ.क्र.7: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 किंवा 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान
परीक्षा : फी नाही.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : २५ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :